विश्वरत्न महामानव बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर 1956 शाळेतील या बौद्ध धम्माच्या प्रती आपण सर्वजण कृतज्ञ आहोत आणि त्याच पद्धतीने असणारे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून यांनी गेल्या दहा वर्षापासून बौद्ध मतदार संघाचे काम केले ते डॉ. राजरत्न आंबेडकर हे वाशीम मंगरूळ विधानसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी उपयोगी आहे त्यांची आजही बौद्ध धर्माच्या प्रत्येक कायम जूळलेली आहे तसेच बरोबर सामान्य जनता सामान्य माणसासाठी त्यांनी विविध समाजकारण, अर्थकारण, आणि आता राजकारण आदी बाबतीत कार्यरत आहेत





