9.4 C
New York
Saturday, October 31, 2026

Buy now

spot_img

वाशिम मंगरूळपीर विधानसभेत डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी प्रचारात आघाडीवर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पण तो तसा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक कार्य करणारे आदरणीय राजरत्न आंबेडकर यांनी वाशीम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि या उमेदवारीमुळे वाशिम मतदार संघामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे राजरत्न आंबेडकर यांनी खेडोपाडी जाऊन लोक सामान्य माणसांचे भेटीसाठी असल्यामुळे लोकांना त्यांच्या विषयातील ते जिव्हाळा आणि आत्म्याचा निर्माण झालेली आहे वर्तमान लखन मलिक या आमदारांचे तिकीट भाजपने कापल्या मुळे ते भाजप वर नाराज आहेत व त्यांचा फायदा झाला आपक्ष आपल्याला होऊ शकतो त्याचबरोबर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणारा उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने देण्यात आलेले उमेदवार डॉ. देवळे हे सुद्धा आयात उमेदवार आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा वंचित किंवा बौद्ध समाजाची जास्त मते जाणे हे शक्य होणार नाही भाजपकडून देण्यात आलेली श्याम खोडे हे नवीन उमेदवार आहेत त्यामुळे त्यांचा जनसामान्यांमध्ये पाहिजे तेवढा वावर नाही त्यामुळे ही निवडणूक भाजपला जिंकणे मोठा कठीण जाणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीला सुद्धा उमेदवार आयात केल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे या सर्वांच्या मध्ये राजरत्न आंबेडकर यांच्यासाठी मराठा बौद्ध मुस्लिम आदिवासी हटकर, धनगर, बंजारी, वंजारी या सर्व समुदायातून त्यांना वाढता पाठिंबा त्यांना विजयाकडे खेचून घेऊन जात आहे त्यामुळे वाशीम मतदारसंघातून त्यांचा विजय मोठ्या प्रकारे होईल अशी चर्चा सर्वसामान्य मतदारातून होताना दिसत आहे

spot_img

Related Articles

अधिपरिचारिका सोनुताई राठोड यांच्या न्यायाच्या लढ्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा; न्याय न मिळाल्यास जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारणार! १६ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोलीसमोर उपोषणाचा इशारा;...

  अधिपरिचारिका सोनुताई राठोड यांच्या न्यायाच्या लढ्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा; न्याय न मिळाल्यास जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारणार! १६ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोलीसमोर उपोषणाचा इशारा; पुनर्नियुक्ती, थकीत...

महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार?

  महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार? प्रतिनिधी अमोल शेरे बिलोली : महाराष्ट्र–तेलंगणा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!