22.1 C
New York
Tuesday, September 15, 2026

Buy now

spot_img

के. बी चौदंते मुदखेडकर यांचे निधन

 

विश्वदीप कांबळे जिल्हा प्रतिनिधी नांदेड – एस. टी.वर्कशॉप,नांदेड येथील निवृत्त वरिष्ठ लिपिक आणि एक कर्तव्यदक्ष,अभ्यासू,अत्यंत मनमिळाऊ आणि सामाजिक कार्यात कार्यरत असणारे किशनराव भुजंगराव चौदंते मुदखेडकर (वय ७५ ) रा.आदर्शनगर, भावसार चौकाजवळ,तरोडा यांचे त्यांच्या निवासस्थानी काल दिनांक १७ जानेवारी रोजी रात्री ११:१५ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आदर्शनगर येथून निघून शांतीधाम,गोवर्धन घाट,नांदेड येथे आज दिनांक १८ जानेवारी २०२५ रविवारी ठीक दुपारी १:०० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांच्या पश्चात केंद्रप्रमुख सुनंदाताई,मुलगा प्रा.शैलेंद्र, सोनल, इंजी .नागसेन ही मुले, सुना,नातवंडे आदी मोठा परिवार आहे.

बालपणापासून आयुष्यभर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन त्यांनी परिवाराला सुस्थितीत आणले होते.

अरुणकुमार भद्रे, डॉ. विलासराज भद्रे,माया भद्रे ह्यांचे ते भाऊजी होत.

spot_img

Related Articles

महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार?

  महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार? प्रतिनिधी अमोल शेरे बिलोली : महाराष्ट्र–तेलंगणा...

शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टी आक्रमक; “एक इंचही जमीन देणार नाही!”

शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टी आक्रमक; “एक इंचही जमीन देणार नाही!” शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर सरकारला इशारा; भूसंपादन आणि जमीन मोजणीला विरोध   महाराष्ट्र : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!