डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पण तो तसा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक कार्य करणारे आदरणीय राजरत्न आंबेडकर यांनी वाशीम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि या उमेदवारीमुळे वाशिम मतदार संघामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे राजरत्न आंबेडकर यांनी खेडोपाडी जाऊन लोक सामान्य माणसांचे भेटीसाठी असल्यामुळे लोकांना त्यांच्या विषयातील ते जिव्हाळा आणि आत्म्याचा निर्माण झालेली आहे वर्तमान लखन मलिक या आमदारांचे तिकीट भाजपने कापल्या मुळे ते भाजप वर नाराज आहेत व त्यांचा फायदा झाला आपक्ष
आपल्याला होऊ शकतो त्याचबरोबर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणारा उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने देण्यात आलेले उमेदवार डॉ. देवळे हे सुद्धा आयात उमेदवार आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा वंचित किंवा बौद्ध समाजाची जास्त मते जाणे हे शक्य होणार नाही भाजपकडून देण्यात आलेली श्याम खोडे हे नवीन उमेदवार आहेत त्यामुळे त्यांचा जनसामान्यांमध्ये पाहिजे तेवढा वावर नाही त्यामुळे ही निवडणूक भाजपला जिंकणे मोठा कठीण जाणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीला सुद्धा उमेदवार आयात केल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे या सर्वांच्या मध्ये राजरत्न आंबेडकर यांच्यासाठी मराठा बौद्ध मुस्लिम आदिवासी हटकर, धनगर, बंजारी, वंजारी या सर्व समुदायातून त्यांना वाढता पाठिंबा त्यांना विजयाकडे खेचून घेऊन जात आहे त्यामुळे वाशीम मतदारसंघातून त्यांचा विजय मोठ्या प्रकारे होईल अशी चर्चा सर्वसामान्य मतदारातून होताना दिसत आहे





