
मुखेड ता प्रतिनिधी – अक्षय गायकवाड
मुखेड येथील लोखंडे चौक असणाऱ्या मोतीनाला या पाण्याच्या पुरामध्ये महाराष्ट्र पेव्हर ब्लॉक भय्यासाहेब बाबूराव गायकवाड यांच्या दुकानातील साहित्य पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे दुकानातील साहित्य वाहून गेले आहेत साहित्य नोंदी खालील प्रमाणे (१).620 सिमेंट बॅग (२).10 गट्टू कलर बॅग (३).10 गट्टू साचे (४).670 कॉमिकल बॅग पाण्याच्या प्रवाहामुळे दुकानात पाणी शिरून वाहून गेलं आहे त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं





