
भारतीय संस्कृती ही कृषिप्रधान संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये शेती आणि बैलांचा अतिशय जवळचं नातं आहे शेती व कृषी संस्कार संस्कृतीमध्ये बैलपोळा सण अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो या दिवशी बैलाना मोठ्या माणसाने त्यांची पूजा केली जाते याच प्रकारे डिग्रस कराळे या गावांमध्ये पोळा उत्सव साजरा झाला आणि त्यांची पूर्णपणे गावकऱ्यांनी आनंद मिळतांना साजरा केला





