19.3 C
New York
Tuesday, September 15, 2026

Buy now

spot_img

रवींद्र वाढे यांच्या जन्म दिवसा निमित्त तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप.

आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त व तसेच आंबेडकर चळवळीतील खंबीर नेतृत्व सर्वांच्या सुखदुःखात अग्रेसर असणारे आमचे नेते मा.रविंद्र भाऊ वाढे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 15 बावन खोली येथे भव्य दिव्य कार्यक्रम व बावन खोली येथील जि.प.प्रा.शाळा येथील विद्यार्थी यांना शालेय साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन शेख अतिखुर रहेमान , सामाजिक कार्यकर्ते सत्तार भाई तांबोळी व डॉ आसिफ पठाण यांच्या तर्फे वही पेन वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बावन खोली येथील तरुण खाजा भाई तांबोळी, मोहम्मद भाई, अल्ताफ पठाण, अनिल कुरील, प्रल्हाद धाबे, दिपक केळे, नितीन धाबे, विशाल वाकडे,नितेश ओगले व बावन खोली येथील तरुण मित्र मंडळ उपस्थित होते.

spot_img

Related Articles

महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार?

  महाराष्ट्र तेलंगाणा चेक पोस्ट बनले ‘रामभरोसे’! झुडपांनी रस्ता गिळला; वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न — वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार? प्रतिनिधी अमोल शेरे बिलोली : महाराष्ट्र–तेलंगणा...

शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टी आक्रमक; “एक इंचही जमीन देणार नाही!”

शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टी आक्रमक; “एक इंचही जमीन देणार नाही!” शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर सरकारला इशारा; भूसंपादन आणि जमीन मोजणीला विरोध   महाराष्ट्र : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!