
मराठा आरक्षण युद्धामध्ये मनोज जरांगे पाटील आज बीड येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना बीड येथील हॉस्पिटलमधून खाली जात असताना त्यांच्या लिफ्टला अचानक अपघात झाला आणि लिफ्ट वरच्या मजल्यावर अचानक मजल्यावर खाली कोसळली सदैव आणि यामध्ये सर्वजण सुरक्षित आहेत कोणाले काही दुखापत झालेली नाही त्यामुळे काळजी करण्याची कुठलीही गरज नाही असे जरांगे पाटील यांच्या सहकार्याने कळविलेल आहे त्यांचा बीड दौरा आठवण पुढे नाशिककडे रवाने झालेले आहेत त्यामुळे सर्वांनी शांततेचा सहकार्य करावे असे अहवाल मराठा सेवक यांच्या यांच्याकडून करण्यात येत आहे





