देगलूर प्रतिनिधी गौतम वाघमारे वन्नाळीकर
देगलूर तालुक्यातील मौजे वन्नाळी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आली वन्नाळी नगरीचे सरपंच श्रीमती गिरजाबाई धर्माजी पाटील यांचे प्रतिनिधी गिरीधर लालबा पाटील वनाळीकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख उपस्थितीमध्ये वन्नाळी नगरीचे नवनिर्वाचित पोलीस पाटील विठ्ठल दोसलवार उपसरपंच प्रतिनिधी अजित भाई ग्रामपंचायत सदस्य व समाजातील सर्व चळवळीचे सन्माननीय सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे देगलूर प्रतिनिधी गौतम वाघमारे वन्नाळीक





