वसमत प्रतिनिधी चंद्रभान गजभार
. 1 ऑगस्ट रोजी पार्डी खुर्द येथे लहुजी नगर जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत आशा विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची पार्डी खुर्द येथे जयंती साजरी करण्यात आली आज साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद पार्डी खुर्द येथे सर्व शिक्षकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित इतर जणांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या अनेक विद्यार्थांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपले विचार मांडले.





