नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरे यांची भेट
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी मुख्यमंत्री विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर येथे विधान परिषदेच्या अधिवेशन ठिकाणी भेट घेतली राज्यामध्ये नेमक्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आणि त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली त्यानंतर विरोधी पक्षनेता निवडी करिता विधान परिषदेच्या अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. त्याचं पार्श्वभूमीवर भेट महत्त्वाची बातमी जात आहे बऱ्याच दिवसानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे अनेक जणांच्या भूवया उंचावले आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नागपूर येथे भेट





