दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा हिंगोली जिल्हा कार्यकारणी द्वारा आयोजित आठवे दहा दिवशी श्रामनेर शिबिर मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले आज त्याचा समारोप मौजे राहोली ता.जि.हिंगोली या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाला उपस्थित धर्मगुरू बनते नागघोष महाथेरो उपस्थित होते समवेत भंते नागवंश भंते सचित बोधी आणि भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक दिनाजी खाडे हिंगोली जिल्हा अध्यक्ष संदीप रणवीर जिल्हा महासचिव संजय श्रीखंडे गौतम जनार्दन खिल्लारे साहेबराव नरवाडे प्रकाश बगाटे साहेबराव काशीदे लिंबाजी काशीदे,राजू पाटील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य सचिव वैभव धबडगे मराठवाडा अध्यक्ष एडवोकेट रामजी कांबळे आणि गावातील उपासक उपसिका मान्यवर उपस्थित होते..





